India

Verification Officer (Solapur)

Verification Officer (Solapur)
Description
Loan Verification Field Executive / लोन व्हेरिफिकेशन फील्ड एक्झिक्युटिव्ह जॉब डिस्क्रिप्शन : बँक / NBFC लोन प्रक्रियेसाठी फील्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी मेहनती आणि जबाबदार उमेदवारांची आवश्यकता आहे. कामाचे स्वरूप : ग्राहकांच्या घर / ऑफिसला भेट देऊन व्हेरिफिकेशन करणे Address Verification, Residence Verification आणि Employment Verification करणे आवश्यक कागदपत्रे तपासणे व फोटो घेणे Whatsapp मध्ये रिपोर्ट अपडेट करणे दिलेले केस वेळेत पूर्ण करणे पात्रता : 10वी / 12वी / कोणतीही पदवी टू-व्हीलर आणि वैध Driving License आवश्यक Android मोबाईल आवश्यक फ्रेशर्स आणि अनुभवी दोघेही चालतील पगार व सुविधा : Per Case / Per Visit इन्सेन्टिव्ह basis फुल टाइम जॉब बँकिंग आणि NBFC सेक्टरमध्ये काम करण्याची संधी लोकेशन: सोलापूर आणि आसपासचे क्षेत्र “Field work आवडणाऱ्या आणि तत्काळ जॉइन होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.” Apply on Kit Job: kitjob.in/job/4m3ytc
Highlights
Safety Tips
Be careful with multilevel marketing programs, and their income projections.
1 / 10
More info about this ad

Verification Officer (Solapur) has been posted in the Solapur Administrative & Support category on Locanto.

Right now, this is the only ad posted in this category in Solapur.

There are more ads within a 15 km radius for this category. If you want to view those ads, click here.