Verification Officer (Solapur)
Verification Officer (Solapur)
-
Solapur, India
-
Posted: less than a week ago
-
Save
Description
Loan Verification Field Executive / लोन व्हेरिफिकेशन फील्ड एक्झिक्युटिव्ह जॉब डिस्क्रिप्शन : बँक / NBFC लोन प्रक्रियेसाठी फील्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी मेहनती आणि जबाबदार उमेदवारांची आवश्यकता आहे. कामाचे स्वरूप :
- ग्राहकांच्या घर / ऑफिसला भेट देऊन व्हेरिफिकेशन करणे
- Address Verification, Residence Verification आणि Employment Verification करणे
- आवश्यक कागदपत्रे तपासणे व फोटो घेणे
- Whatsapp मध्ये रिपोर्ट अपडेट करणे
- दिलेले केस वेळेत पूर्ण करणे पात्रता :
- 10वी / 12वी / कोणतीही पदवी
- टू-व्हीलर आणि वैध Driving License आवश्यक
- Android मोबाईल आवश्यक
- फ्रेशर्स आणि अनुभवी दोघेही चालतील पगार व सुविधा :
- Per Case / Per Visit इन्सेन्टिव्ह basis
- फुल टाइम जॉब
- बँकिंग आणि NBFC सेक्टरमध्ये काम करण्याची संधी लोकेशन: सोलापूर आणि आसपासचे क्षेत्र “Field work आवडणाऱ्या आणि तत्काळ जॉइन होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.” Apply on Kit Job: kitjob.in/job/4mc2g0

Highlights
-
Company nameSai Finservz
-
Job positionVerification Officer (Solapur)
Safety Tips
Protect your personal details and initiate communication using our contact form.
More info about this ad
Verification Officer (Solapur) has been posted in the Solapur Administrative & Support category on Locanto.
For Solapur, there are no other ads posted in this category.
There are more ads within a 15 km radius for this category. If you want to view those ads, click here.